• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विजेचे तार कोसळून तीन गुरे जागीच ठार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 17, 2021
in क्राईम, धरणगाव
0
विजेचे तार कोसळून तीन गुरे जागीच ठार

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (बाभुळगाव) : धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव परिसरात आज सकाळी झालेल्या  दमदार पावसाने हजेरी लावली यामुळे ‘महावितरण’ची दाणादाण उडाली. गावातील वीज वाहक तार तुटल्याने ३ म्हशी जागीच ठार झाल्याने शेतकऱ्यांचे  मोठे नुकसान झाले आहे .

जळगाव जिल्ह्यात 16,17 रोजी हवामान खात्याने पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते त्यानुसार रात्री पासून पावसाने हजेरी लावली होती आज सकाळी झालेल्या  दमदार पावसाने ‘महावितरण’ची दाणादाण उडाली. गावातील व परिसरातील वीजपुरवठा सुरू होता .बाभुळगाव परिसरात सकाळी अवकाळी पावसामुळे सकाळी 11 वाजेला शेतकरी सर्व गुरे घेऊन चरण्यासाठी घेऊन जात असताना अचानक विजेचे तार तुटल्याने बाभुळगाव येथील लक्ष्मण तुकाराम कोळी या शेतऱ्यांच्या तीन गुरे जागीच ठार झाले आहे .

यात शेतकऱ्याचे जवळ पास 2 लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. घटना स्थळी तलाठी आरिफ शेख पचनामा केला आहे. नागरिकांनी पोलीस स्टेशन, महावितरण यांना देखील या घटनेची माहिती दिल्याचे सगण्यात येत आहे.

Tags: महावितरण जळगाव धरणगाव पोलीस धरणगाव तहसीलदार
Previous Post

मोबाईल चोरटे मुद्देमलासह जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात

Next Post

गावठी कट्टयाने,चॉपरने दहशत मजवणा-या  आरोपींच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

Next Post
गावठी कट्टयाने,चॉपरने दहशत मजवणा-या  आरोपींच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

गावठी कट्टयाने,चॉपरने दहशत मजवणा-या  आरोपींच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group