• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२४ वर्षीय तरूणास लग्नात नाचताना आली चक्कर अन मृत्यूने गाठले !

editor desk by editor desk
May 19, 2023
in क्राईम, राज्य
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

चोपडा : प्रतिनिधी 

शहरातील रामपुरा, पारधीवाडा भागातील रहिवासी असलेला संदीप निळकंठ चव्हाण (२४) याचा घराजवळच सुरू असलेल्या कार्यक्रमात नाचत असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि. १८ रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ रोजी मयत संदीप चव्हाण याच्या घराशेजारी गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी १८ रोजी पहाटे ३:३० वाजता गाण्यांवर नाचत असताना चक्कर आल्याने संदीप जमिनीवर पडला. त्याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. प्रसाद पाटील यांनी मृत घोषित केले. मृत्यूच्या काही तासांपूर्वी संदीपने चुलत भावाचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. मयत संदीपचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post

जळगावात दगडफेक प्रकरणी पाच जण अटकेत !

Next Post

एलसीबीची कारवाई : मोबाईल लांबविणाऱ्यास घेतले ताब्यात !

Next Post
एलसीबीची कारवाई : मोबाईल लांबविणाऱ्यास घेतले ताब्यात !

एलसीबीची कारवाई : मोबाईल लांबविणाऱ्यास घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group