Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी: राष्ट्रवादीत आ.खडसेंसह आ.पाटील यांना मोठी जबाबदारी !
    राजकारण

    मोठी बातमी: राष्ट्रवादीत आ.खडसेंसह आ.पाटील यांना मोठी जबाबदारी !

    editor deskBy editor deskMay 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    राज्यात सार्वत्रिक निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता असल्यामुळे खानदेश मध्ये राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी व संघटनात्मक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर खानदेश ची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष बळकटीवर आणखी भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विभागीय स्तरावर बुथ कमिट्या अधिक भक्कम आणि सक्षम करण्याची जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. यात खान्देशची जबाबदारी आ. एकनाथराव खडसे व आ. अनिल पाटील यांच्यावर सोपविण्यात आली असून लोकसभा व विधानसभा निवडणुकासाठी कामाला लागण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहे. प्रत्येक मतदार संघात संघटन मजबुत करण्याबरोबरच निवडणुकीची तयारी देखील सुरु होणार आहे.

    #anilbhaidaspatil #eknatharavkhadse #ncp
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.