• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पारोळा तालुक्यातून भर दिवसा दोन मुलीना पळविले !

पारोळा पोलिसात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 18, 2023
in क्राईम, पारोळा
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

पारोळा : प्रतिनिधी 

तालुक्यातील २ अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात दोन वेगवेगळ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालूक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची घटना दि ११ रोजी भर दुपारच्या सुमारास घडली आहे. यात दोन्ही मुलीच्या पालकांनी थेट पारोळा पोलिसात धाव घेत दोन वेगवेगळ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात एका मुलीचे वय १६ वर्षीय तर दुसरीचे १५ वर्षीय मुलगी आहे. या दोन्ही मुलीना फूस लावून पळवून नेल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे. पुढील तपास पोना.प्रवीण पारधी व पोहेकॉ.किशोर पाटील हे करीत आहे.

Previous Post

पालकांनो सावधान..जळगावची तरुणी लव्ह जिहादच्या विळख्यात

Next Post

जळगावात ४ लाखांची घरफोडी !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात ४ लाखांची घरफोडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group