• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

साई संकल्प मोटर्सचे दिमाखात उदघाटन !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 16, 2021
in जळगाव
0
साई संकल्प मोटर्सचे दिमाखात उदघाटन !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील गुजरात पेट्रोल पंप येथे नुकतेच साई संकल्प मोटरच्या शोरूम चे उद्घाटन  झाले शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रा ट्रॅक्टर भव्य शोरूम दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे खा.उमेश पाटील,जि प अध्यक्षा रंजना पाटील महापौर जयश्री महाजन आदी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते.

शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ  शेतकऱ्यांसाठी मित्र असलेल्या महिंद्रा कंपनीच्या ट्रक्टर च्या शो रूम चे लोकार्पण करण्यात आले.

ह्या प्रसंगी  उप महापौर कुल्भुषन पाटील डॉ आश्विन सोनवणे  ज्येष्ट नगरसेवक आबा कापसे प्रतीभा देशमुख डॉ चंद्रशेखर पाटील  किशोर बविस्कर डॉ प्रदीप तळवलकर ,लोक संघर्ष मोर्चाचे प्रतिभा शिंदे संगीतम ट्रवेल्स चे संचालक सतिश दादा देशमुख विनोद  दादा पाटील प्रो पा डॉ दिगंबर ऊग्ले राजेंद्र बविस्कर अँड कुणाल पवार संजय पाटील आदी उपस्थित होते.

Previous Post

ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Next Post

विधिवत पूजा करून रथोत्सव उत्साहात  साजरा !

Next Post
विधिवत पूजा करून रथोत्सव उत्साहात  साजरा !

विधिवत पूजा करून रथोत्सव उत्साहात  साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group