• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस मधून संजय पवार बडतर्फ; सरचिटणीस शिवाजी गर्गे काढले आदेश

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
May 17, 2023
in जळगाव, राजकारण
0

जळगाव – जिल्हा बँक निवडणूक तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादीचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार पक्ष विरोधी कारवाया केल्या. त्यात भाजपा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिसाच्या शुभेछा जाहिरातीत चक्क शरद पवार, अजित पवार यांचा फोटो वापरल्याने अखेर संजय पवार यांना बडतर्फ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सरचिटणीस शिवाजी गर्गे यांनी बडतर्फ केल्याचे पत्र काढले.

सतत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांना बडतर्फे करण्यात आले आहे. पक्षाच्या नेत्यांचे आदेश न ऐकणे, पक्षविरोधात कारवाया करणे यासाठी पवार चांगलेच चर्चेत होते. आज तर त्यांनी चक्क भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना चक्क शरद पवार व अजित पवार यांचा फोटोंचा वापर केला. त्याच्या या जाहिरातीमुळे ते दिवसभर चर्चेत होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सरचिटणीस शिवाजी गर्गे यांनी बडतर्फचे पत्र काढले. जिल्हा बँक नंतर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित आहात असे बॅनर्स, पोस्टर्स संजय पवार यांनी लावलेले होते. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी संजय पवार गट अशा प्रकारचा उल्लेख करून पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो लावून पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केलेला होता.

Previous Post

सातबारा उतार्‍यावर बोजा बसवण्यासाठी पंटरने घेतली लाच अन अडकला एसीबीच्या जाळ्यात !

Next Post

खंडणीखोराच्या आवळल्या मुसक्या !

Next Post
खंडणीखोराच्या आवळल्या मुसक्या !

खंडणीखोराच्या आवळल्या मुसक्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group