• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 16, 2021
in जळगाव, सामाजिक
0
ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

प्रतिनिधी प्रविण पाटील: विजया दशमीचे औचित्य साधत  गुजरात राज्याचे  भाजप प्रदेश अध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या व जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या सरपंच भाविनी पाटील यांनी त्यांचे पती  रामचंद्र पाटील यांच्यासह जळकेकर महाराजांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन व आध्यात्मिक तसेच विविध राजकीय विषयांवर चर्चा केली.


गुजरात राज्याचे भा.ज.पा.प्रदेश अध्यक्ष,आपल्या कर्तुत्वाने गुजरात राज्यात खासदारकीची तिसरी टर्म पूर्ण करणारे
सि.आर.पाटील यांच्या कन्या .भाविनी पाटील यांची त्यांच्या पति रामचंद्र पाटील ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
जळके तालुका जळगांव येथे काल विजया दशमीचे औचित्य साधत जळकेकर महाराज याची भेट घेतली. भाविनीताई व त्यांचे पती रामचंद्र पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले त्यावेळी संजय भगवान पाटील व प्रविण रामदास पाटील उपस्थित होते.

Previous Post

सुवर्णमहोत्सवी शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

Next Post

साई संकल्प मोटर्सचे दिमाखात उदघाटन !

Next Post
साई संकल्प मोटर्सचे दिमाखात उदघाटन !

साई संकल्प मोटर्सचे दिमाखात उदघाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group