• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाना मिळाले यश

editor desk by editor desk
May 17, 2023
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
धरणगावात सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन !

धरणगाव : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून धरणगाव येथील संजय नगर भागात ६० लक्ष निधीतून महिला शौचालय बांधण्यात आले या शौचालयाचे आज रोजी माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील सर आणि त्या प्रभागातील नगरसेवक सुरेश महाजन (बुट्या महाजन) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

संजय नगर परिसरात बांधण्यात आलेल्या शौचालयामुळे आता महिलांची गैरसोय होणार नाही म्हणून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख विलास भाऊ महाजन, भाजपा शहर प्रमुख दिलीप भाऊ महाजन गटनेते पप्पू भावे, वाल्मीक पाटील, उपतालुकाप्रमुख संजय चौधरी, बुट्या पाटील, युवा सेनेचे पवन महाजन, सोनू महाजन, चंद्रकांत माळी, पापा वाघरे, भाजपाचे कन्हैया रायपूरकर, गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक ललित येवले, विजय महाजन, सुनील चौधरी, युवा सेनेचे हेमराज चौधरी, मयूर मोरावकर, प्रशांत देशमुख, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब जाधव, प्रशांत भाऊ देशमुख, संजय महाजन, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख विशाल भाऊ महाजन, आबा धनगर, ऋषी महाजन, विजय महाजन, चेतन पाटील, वाल्मीक पाटील (तरडे) चंदू पाटील (पिंपळे) डॉ. कृष्णा मराठे, कमलेश बोरसे, अप्पू महाजन, छोटू महाजन, अण्णा महाजन, भाऊसाहेब पाटील. यांच्यासह आदी. शिवसेना भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

अल्पवयीन मुलीस तरुणांनी केले गरोदर !

Next Post

मोठी बातमी : ‘त्या’ प्रकरणात संजय राऊतांना जामीन मंजूर !

Next Post
मोठी बातमी : ‘त्या’ प्रकरणात संजय राऊतांना जामीन मंजूर !

मोठी बातमी : 'त्या' प्रकरणात संजय राऊतांना जामीन मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group