• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीस तरुणांनी केले गरोदर !

पारोळा पोलिसांनी एकास घेतले ताब्यात

editor desk by editor desk
May 17, 2023
in क्राईम, जळगाव, पारोळा
0
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

पारोळा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने तिच्या सोबत ६ ते ७ महिन्यापासून संबध ठेवत तिला गरोदर ठेवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह रहायला असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी नोव्हेबर २०२२ ते आज पावेतो फिर्यादीच्या राहत्या घरी व आरोपीच्या राहत्या घरी अशा ठिकाणी संशयित आरोपी प्रवीण याने अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य करीत तिला गर्भवती केले आहे. दि १६ रोजी अल्पवयीन मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसोबत तब्येत खराब असल्याने डॉक्टराकडे गेली असता, याठिकाणी डॉक्टरांनी प्रेगन्सी टेस्ट केली असता ती पोझीटीव्ह आल्याने डॉक्टरांना धक्काच बसला हि घटना अल्पवयीन मुलीच्या बहिणीला सांगितली, असता त्यांनी थेट पारोळा पोलिसात धाव घेत संशयित आरोपी प्रवीण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, संशयित आरोपीने फिर्यादीच्या घरात जावून वारवार जबरी संभोग केला व पीडितीला धमकावून कोणाला सांगू नको नाही तर तुझ्या लहान बहिणीशी सुद्धा असेच करेल अशी धमकी दिली, या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी.राजू जाधव हे करीत असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Previous Post

एकाच दुचाकीने लग्नाला जाणाऱ्या चौघांना ट्रॅक्टरने उडविले !

Next Post

धरणगावात सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन !

Next Post
धरणगावात सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन !

धरणगावात सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group