• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरवाडे येथे तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 16, 2021
in क्राईम, चाळीसगाव
0
तरवाडे येथे तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील २३ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील रविंद्र अशोक गरूड (वय-२३) या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.  रविंद्र गरुड यास  चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास नितीन सोनवणे हे करीत आहेत

Previous Post

गावठी कट्टा, धारदार चाकूसह अट्टल गुन्हेगार जाळ्यात

Next Post

जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वपक्षीय बैठक फिस्कटली

Next Post
जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वपक्षीय बैठक फिस्कटली

जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वपक्षीय बैठक फिस्कटली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group