Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कर्नाटक निवडणूकीचा आनंद करताना नेत्याचा हातात फुटले फटाके !
    राजकारण

    कर्नाटक निवडणूकीचा आनंद करताना नेत्याचा हातात फुटले फटाके !

    editor deskBy editor deskMay 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशातील कर्नाटकातील  निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तर दुसरीकडे कॉंग्रेसला मोठे यश या निवडणुकीत मिळणार आहे. या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत डी. के. शिवकुमार १ लाख मतांनी विजयी झाले आहेत. कर्नाटकात काँग्रेसला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. फटाके फोडताना काँग्रेस नेता थोडक्यात बचावला.

    कर्नाटकात निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसला मोठं बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान, सकाळपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्साह साजरा करताना दिसत आहेत. अशातच मोठी दुर्घटना घडताना थोडक्यात टळली. फटाके पेटवताना काँग्रेस नेत्याचा तोल जाताना दिसत आहे. तोल गेल्याने त्यांच्या हातातला बॉक्स जमिनीवर पडतो. मात्र फटाके फुटत राहतात. त्यात ते तो बॉक्स उचलण्याचा प्रयत्न करतात, तितक्यात एक फटाका फुटतो आणि त्यांच्या डोळ्याच्या जवळून निघतो. सुदैवाने नेता थोडक्यात बचावतो. फटाके पेटवताना काँग्रेस नेत्याचा तोल जाताना दिसत आहे.

    #WATCH | Fireworks at AICC office in Delhi as the party crosses halfway mark in #KarnatakaElectionResults2023 pic.twitter.com/zNsy7OzPEl

    — ANI (@ANI) May 13, 2023

     

    तोल गेल्याने त्यांच्या हातातला बॉक्स जमिनीवर पडतो. मात्र फटाके फुटत राहतात. त्यात ते तो बॉक्स उचलण्याचा प्रयत्न करतात, तितक्यात एक फटाका फुटतो आणि त्यांच्या डोळ्याच्या जवळून निघतो. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून राज्यात काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून ट्रेंडमध्ये पक्ष 123 जागांवर आघाडीवर दिसत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.