• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गावठी कट्टा, धारदार चाकूसह अट्टल गुन्हेगार जाळ्यात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 16, 2021
in क्राईम
0
गावठी कट्टा, धारदार चाकूसह अट्टल गुन्हेगार जाळ्यात

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथील एक व्यक्ती गावठी कट्टा आणि धारदार चाकू घेऊन दहशत  माजवीत आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेमो.हाशीम मो.सलीन खान वय-४१ याला अटक केली.

भुसावळ येथील प्रल्हाद नगरात राहणारा मो.हाशीम मो.सलीन खान हा नशिराबाद गावात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. निरीक्षक बकाले यांनी नेमलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, रवींद्र पाटील यांनी यांनी मो.हाशीम मो.सलीन खान याला नशिराबाद बस स्थानकाजवळून अटक केली आहे.पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व धारदार चाकू मिळून आला आहे. मो.हाशीम मो.सलीन खान हा सध्या भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरार असून त्याच्यावर यापूर्वी देखील इतर गुन्हे दाखल आहेत.

Previous Post

दांडिया व गरबा विनापरवानगी खेळणाऱ्या मंडळा विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

तरवाडे येथे तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Next Post
तरवाडे येथे तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

तरवाडे येथे तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group