• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दांडिया व गरबा विनापरवानगी खेळणाऱ्या मंडळा विरुद्ध गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 16, 2021
in क्राईम, भुसावळ
0
दांडिया व गरबा विनापरवानगी खेळणाऱ्या मंडळा विरुद्ध गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथील हनुमान नगर मधील पंचवटी ग्रुप तकदीर मंडळ येथे 15 रोजी मंडळासमोर दांडिया व गरबा घेण्यात येत होतं यावेळेस पोलिसांनी स्पीकर व ऍम्प्लिफायर जप्त करीत असताना काही कारण कार्यकर्त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला बाजार पेठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले.

शासनाने नवरात्र उत्सवामध्ये गरबा-दांडिया किंवा वाद्य वाजवण्यात कोणतीही परवानगी दिलेली नाही आहे असे असतानाही पंधराच्या रात्री हनुमान नगर येथील पंचवटी ग्रुप व तकदीर मंडळ येथे मंडळासमोर दांडिया व गर्भ वाद्य लावून खेळत होती यावेळी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना समज देत असताना सर्व स्पीकर व ऍम्प्लिफायर ताब्यात घेत असताना काही मंडळींनी गैर कायद्याची मंडळी जमून पोलिसांना धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला याप्रकरणी धीरज विजय सिंग राजपूत किरण भागवत कलाल ऋषी दुर्गाप्रसाद शुकला प्रशांत उर्फ गोलू युवराज ठाकूर यांच्याविरुद्ध पोउनि  शांताराम महाजन  यांच्या फिर्यादीवरून 353 332 143 147 149 188 109 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Previous Post

जेडीसीसी बँकेच्या महिला राखीव मतदार संघातून अरुणा पाटील यांचा अर्ज

Next Post

गावठी कट्टा, धारदार चाकूसह अट्टल गुन्हेगार जाळ्यात

Next Post
गावठी कट्टा, धारदार चाकूसह अट्टल गुन्हेगार जाळ्यात

गावठी कट्टा, धारदार चाकूसह अट्टल गुन्हेगार जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
एरंडोल

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !
क्राईम

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group