• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जेडीसीसी बँकेच्या महिला राखीव मतदार संघातून अरुणा पाटील यांचा अर्ज

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 14, 2021
in जळगाव, राजकारण
0
जेडीसीसी बँकेच्या महिला राखीव मतदार संघातून अरुणा पाटील यांचा अर्ज

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरू झाली आहे जिल्हा बँकेच्या महिला राखीव मतदार संघातून
अरुणा दिलीपराव पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसने सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेस स्वबळावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरणार असे संकेत दिले होते त्यानुसारप्रदेश सचिव डी.जी.पाटील यांच्या सौभाग्यवती अरुणा पाटील अर्ज दाखल केला .यावेळी डी जी पाटील, संचालक संजय पवार, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजू महाजन, नगरसेवक वासू चौधरी, चंदन पाटील, चारुशीला पाटील आदी उपस्थित होते.

Previous Post

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी भरला अर्ज !

Next Post

दांडिया व गरबा विनापरवानगी खेळणाऱ्या मंडळा विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
दांडिया व गरबा विनापरवानगी खेळणाऱ्या मंडळा विरुद्ध गुन्हा दाखल

दांडिया व गरबा विनापरवानगी खेळणाऱ्या मंडळा विरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group