• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी भरला अर्ज !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 14, 2021
in जळगाव, राजकारण
0
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी भरला अर्ज !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याअर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आज जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सुद्धा आपला अर्ज भरला. गुलाबराव देवकर यांनी सहकार क्षेत्रात जिल्ह्यात भरीव काय कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात आहे.

जिल्हा बँक निवडीमध्ये सर्वपक्षीय आघाडी साठी बैठकच झाल्या होत्या जागावाटप ही झाले आहे तरीही अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही असे असताना. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इतर संस्था गटातून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एक मोठे नेते म्हणून गुलाबराव देवकर यांच्याकडे  बघितले जाते त्यांनी आपली राजकारणाची सुरुवात मजूर फेडरेशन पासून सुरू केली होती. मजूर फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी एक आगळी वेगळी छाप निर्माण केली आहे त्यामुळे इतर संस्थांमधून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

Previous Post

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्जांचा पाऊस ; चेअरमन, व्हाईस चेअरमनांसह अन्य ९२ उमेदवारांडून आले अर्ज

Next Post

जेडीसीसी बँकेच्या महिला राखीव मतदार संघातून अरुणा पाटील यांचा अर्ज

Next Post
जेडीसीसी बँकेच्या महिला राखीव मतदार संघातून अरुणा पाटील यांचा अर्ज

जेडीसीसी बँकेच्या महिला राखीव मतदार संघातून अरुणा पाटील यांचा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group