• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा हादरला : अल्पवयीन मुलीस एकाने केले गर्भवती !

रावेर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 10, 2023
in क्राईम, जळगाव, रावेर
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

रावेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला एकाने जून २०२२ मध्ये तिच्यासोबत चुकीचे कृत्य केल्यानंतर हि अल्पवयीन मुलीस गर्भवती केल्याबाबत एका विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील ऊस तोडणीसाठी नेहमी प्रवासात असलेले कुटुंब हे आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच बाहेरगावी असते. याच काळात दि १४ जून २०२२ च्या दिवशी बारामती परिसरातील फलटण या गावी असतांना याठिकाणी रावेर तालुक्यातीलच एका इसमाने संबधित परिवारातील सदस्य ऊस तोडणीसाठी गेले असता. त्यांच्या झोपडीत जावून त्यांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करीत तिच्यासोबत शरीरसंबध ठेवले असता तीस गर्भवती करून अशा अवस्थेत आणले. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात एका विरोधात बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी. विशाल सोनवणे हे करीत आहेत.

Previous Post

जामनेर तालुक्यातील दोन तरुण अपघातात ठार !

Next Post

घराच्या अंगणातून दुचाकी लंपास !

Next Post
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

घराच्या अंगणातून दुचाकी लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group