• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जामनेर तालुक्यातील दोन तरुण अपघातात ठार !

editor desk by editor desk
May 10, 2023
in क्राईम, जामनेर
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील दोन तरूण कामानिमित मुक्ताईनगर – मलकापूर दरम्यान घोडसगाव गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील पृथ्वीराज चव्हाण आणि सागर गोपाळ अशी मयतांची नावे आहेत. अज्ञात वाहनाने मोटारसायकलला (एम.एच.१९ / सीएस ६९६८) जोरदार धडक दिली. दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचे विच्छेदन करून त्यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यासंदर्भात चरणसिंग सावजी चव्हाण (कापूसवाडी, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस स्थानकात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

या प्रकरणामुळे राखी सावंतच्या भावाला अटक !

Next Post

जिल्हा हादरला : अल्पवयीन मुलीस एकाने केले गर्भवती !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जिल्हा हादरला : अल्पवयीन मुलीस एकाने केले गर्भवती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group