Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » या प्रकरणामुळे राखी सावंतच्या भावाला अटक !
    क्राईम

    या प्रकरणामुळे राखी सावंतच्या भावाला अटक !

    editor deskBy editor deskMay 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    बॉलीवूड क्षेत्रात नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंत हिचा भाऊ राकेश अनंत सावंत याला ओशिवरा पोलीसांनी अटक केली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी त्याला हि अटक करण्यात आली आहे.

    3 वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कोर्ट केस क्रमांक 96/ss/2021 कलम 138 अ जामीन पात्र वॉरंट वरती राकेशला ही अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने राकेश सावंत यास पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र राकेश सावंत याने पैसे परत न केल्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले. यानंतर ओशिवरा पोलिसांनी राकेश सावंत याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
    राखी सावंत सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. आता सध्या ती तिच्या भावामुळे चर्चेत आली आहे. आता या प्रकरणी राखी सावंत काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

    #rakhisavant
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.