• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँकेच्या ओ.बी.सी जागेसाठी धरणगांवचे माजी नगराध्यक्षा सुरेश चौधरी यांचा अर्ज दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 14, 2021
in जळगाव, धरणगाव, राजकारण
0
जिल्हा बँकेच्या ओ.बी.सी जागेसाठी धरणगांवचे माजी नगराध्यक्षा सुरेश चौधरी यांचा अर्ज दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागासवर्गीय राखीव इतर संस्था प्रतिनिधी मतदार संघातून धरणगाव चे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस शिवसेना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जळगांव जिल्हा मध्यवर्ती बॅंक इतर मागासवर्गीय राखीव(ओ.बी.सी.) व इतर संस्था प्रतिनिधी मतदार संघातून धरणगांव नगरीचे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी  त्याच्या सोबत काँग्रेस प्रदेश सचिव डि.जी.पाटील .,जळगांव जिल्हा बँक संचालक .संजय पवार.,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन.,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी.,नगरसेवक वासुदेव चौधरी.,विजय महाजन.,भागवत चौधरी.,युवक काँग्रेस चे चंदन पाटील.,तसेच सर्व शिवसेना नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

खंडणी प्रकरणातील दोघे अटकेत

Next Post

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्जांचा पाऊस ; चेअरमन, व्हाईस चेअरमनांसह अन्य ९२ उमेदवारांडून आले अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
एरंडोल

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !
क्राईम

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group