• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात संत रविदास महाराज स्मारकाचे पालकमंत्री पाटलांच्या हस्ते लोकार्पण !

editor desk by editor desk
May 7, 2023
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
धरणगावात संत रविदास महाराज स्मारकाचे पालकमंत्री पाटलांच्या हस्ते लोकार्पण !

धरणगाव : प्रतिनिधी

येथील बसस्थानकाजवळील संत शिरोमणी रविदास महाराज स्मारकाचे लोकार्पण व चौकाचे उद्घाटन चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी माजी आमदार दिलीप कानडे, आमदार भाऊसाहेब कांबळे, दत्तात्रय गोतीसे, मुकुंद सपकाळे, डिगंबर महाले, पांडुरंग बाविस्कर, पांडुरंग सातपुते, नंदिनी सौंदाणकर, शोभा कानडे, आनंदा महाले, चर्मकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, माजी नगराध्यक्ष अंजली विसावे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
चर्मकार समाजाचा मेळावा पी. आर. हायस्कूलच्या प्रांगणात घेण्यात आला.

प्रास्ताविक राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मी सर्वच छोट्या-छोट्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न चर्मकार समाजाला न्याय देण्यासाठी केला आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात असाच समाज मेळावा व्हावा. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, राहुल जगताप, दत्तात्रय गोतीसे, दिलीप चव्हाण, माजी आमदार दिलीप कानडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, माजी नगराध्यक्ष अंजली विसावे, पांडुरंग सातपुते, पांडुरंग बाविस्कर, प्रा. आर. एन महाजन, डी. जी. पाटील, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, डी. आर. पाटील दीपक वाघमारे, चंदन पाटील, गुलाब मराठे, दीपक सोनवणे, भारती बाविस्कर, सुनीता लिंगायत आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी तालुकाध्यक्ष दिलीप वाघ, उपाध्यक्ष विनोद मोतीराळे, सचिव संतोष लिंगायत, युवा शहराध्यक्ष मयूर मोरावकर, शहराध्यक्ष संजय बंसी, तालुका संघटक संतोष लिंगायत, सल्लागार धर्मराज मोरे यांनी परिश्रम घेतले.शेवटी आभार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर यांनी मानले.

Previous Post

जळगावात शुल्लक कारणाने विवाहितेला मारहाण !

Next Post

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group