• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संतापजनक : पाचोऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार !

सात तरूणाविरोधात गुन्हा दाखल ; संशयित अटकेत

editor desk by editor desk
May 6, 2023
in क्राईम, पाचोरा
0
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

पाचोरा : प्रतिनिधी 

शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ७ तरुणांनी विनयभंग करीत तिच्यासोबत शारिरिक सबंध केल्याने अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या ६५ वर्षीय आजीने पाचोरा पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सात संशयित पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पाचोरा परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या वृद्ध आजीसोबत वास्तव्यास आहे. दि २७ एप्रिल २०२३ रोजी घरून काहीएक न सांगता निघुन गेली होती. त्यानंतर २८ एप्रिल रोजी तीच्या वृद्ध आजीने नात बेपत्ता झाल्याची माहीती पोलिसांना दिली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी सदर युवतीचा शहरभर शोध घेतला असता ती २९ एप्रिल रोजी भडगाव रोडवरिल एका हाॅटेलमध्ये जेवण करतांना आढळुन आली. पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी तीची चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समीतीकडे रवानगी केली. बाल कल्याण समीती येथील प्रशासकिय यंञणेने सदर युवतीची वैद्यकिय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाचोरा पोलिसांना माहीती कळवली असता. पोउनि विजया विसावे यांनी जळगाव येथे जाउन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने तिच्यावर जी आपबीती घडली याचे कथन केले.

यात पिडितेने सुमित कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरूणांनी वेळोवेळी विनयभंग करित शारिरिक सबंध केल्याचे सांगितले. घडलेले घटनास्थळ आणी घटनेतील आरोपींना ओळखण्यासाठी पिडित युवतीला पाचोरा पोलिसात आणले असता तिने सातही तरूणांची ओळख पटवली तसेच या प्रकरणात अजुन तिन तरूण पोलिसांनी संशयित म्हणुन ताब्यात घेतले आहे. पिडित तरूणीही ही अल्पवयिन असल्याने तिची ६५ वर्षीय आजीने दिलेल्या फिर्यादिवरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पिडित तरूणी आणी ताब्यात घेतलेल्या तरूणांची वैद्यकिय तपासणी केल्यावर या प्रकरणातिल खरे आरोपी आणी सत्यता समोर येणार आहे.

Previous Post

अवैध वाळूच्या ट्रॅक्टर अपघातात तरूण ठार

Next Post

जळगावात पोलिसांची मोठी कारवाई : साडेचार लाखांचा पानमसाला जप्त !

Next Post
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

जळगावात पोलिसांची मोठी कारवाई : साडेचार लाखांचा पानमसाला जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group