• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टीका !

editor desk by editor desk
May 6, 2023
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टीका !

मुंबई : वृत्तसंस्था 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे ‘, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आता संपूर्ण राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या विधानावरून फडणवीसांवर खोचक शब्दात टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी,”देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानाची आम्हाला कोणतीही भीती नाही. याची भीती खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटायला हवी. देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणतात, पण ते कोणत्या पदावर येतील, याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावं, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली.

मुळात त्यांचं हे विधान आमच्यासाठी नव्हतं, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी होतं”, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ‘मी पुन्हा येईन’, असे विधान केले होते.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी, “पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदैवतच नरसिंग आहे. आपण कुठूनही प्रगती करतो”, असे ते म्हणाले होते.

Previous Post

तरुणाने दाखविले लग्नाचे स्वप्न ; लग्नाच्या दिवशी तरूण ‘नॉटरिचेबल,

Next Post

उर्फीची जीनत अमानने चांगलीच काढली !

Next Post
उर्फीची जीनत अमानने चांगलीच काढली !

उर्फीची जीनत अमानने चांगलीच काढली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group