Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हा बँक महिला राखीव मतदारसंघात पुष्पा महाजन यांना उमेदवारी द्या : ज्ञानेश्वर महाजन
    जळगाव

    जिल्हा बँक महिला राखीव मतदारसंघात पुष्पा महाजन यांना उमेदवारी द्या : ज्ञानेश्वर महाजन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 13, 2021Updated:October 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा बँक निवडणूक सर्वपक्षीय पॅनल ची उभारणी सुरू असून सामाजिक समतोल साधावा म्हणून महिला राखीव मतदारसंघ माजी नगराध्यक्ष पुष्पा महाजन यांना महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक घ्यायला पाहिजे होती. परंतु तसे झाले नाही त्यामुळे आता जिल्हाध्यक्षांनी तात्काळ इच्छुकांची बैठक बोलवावी अशी मागणीही महाजन यांनी केले आहे सर्वपक्षीय पॅनल मध्ये सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरू असून माळी समाजालाही न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026

    जळगावातील स्टेडीयम परिसरात दुकानात चोरी : रोकड लंपास !

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.