Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले !
    क्राईम

    जळगावात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडले. एसीबीने सदर कारवाई आज दुपारी केली असून या कारवाईमुळे पोलीस मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

    जिल्हा पोलीस मुख्‍यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्‍या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात आज सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केदार यांनी एका प्रकरणात तक्रारदाराकडून २५ हजाराची लाचेची मागणी केली होती. यात तडजोडीअंती २० हजार रूपये निश्‍चीत झाले. व यासंदर्भात तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

    असा रचला सापळा..

    तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करत २० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे.

    या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.