• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान इसमाचा मृत्यू

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 12, 2021
in क्राईम, धरणगाव
0
धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान इसमाचा मृत्यू

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान रेल्वे खांबा २८२/१३ च्या दरम्यान दोन्ही रेल्वे रुळाच्या मध्ये एक ईसम रेल्वे अपघात मृत्यू  झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यु नोंद झाली आहे .


स्टेशन मास्टर चावलखेडा रेल्वे स्टेशन यांनी मेमो द्वारे धरणगाव पोलीस स्टेशनला कळविले कि, धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान रेल्वे खांबा २८२/१३ च्या दरम्यान दोन्ही रेल्वे रुळाच्या मध्ये एक ईसम रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. असे कळविल्यावरून धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यु रजी नं. ६९/२०२१ C.P.C. १७४ प्रमाणे दाखल असून घटनास्थळावर धरणगाव पोलीस स्टेशनचे पो.उप नि गवारे , पोहेकॉ संतोष थोरात  यांनी तपासणी केली.  

मयत इसमाची तपासणी केली असता  त्याचे खिशात सुभाषभाई दुराभाई गऊड वय ३६ रा ७१/३ पटेल नगर उधना, सुरत (गुजरात) या नावाचे ईलेक्शन कार्ड मिळाल्यावरून सदर पत्यावर उधना पोलीस स्टेशन मार्फत तपास करता मयताचे कोणीही नातेवाईक मिळून आले नाही तरी सदर मयताच कोणी नातेवाईक वारसदार असल्यास त्यांनी धरणगाव पोस्टला संपर्क साधावा.

Previous Post

विद्यापीठात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; अँड कुणाल पवार यांची राज्यपालांकडे मागणी

Next Post

विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

Next Post
विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group