• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांने लिहले रक्ताने पत्र !

editor desk by editor desk
May 3, 2023
in क्राईम, जळगाव, राजकारण, राज्य
0
जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांने लिहले रक्ताने पत्र !

चोपडा : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाएकी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यच नव्हे तर देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी शहरा-शहरांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. अशात एका कार्यकर्त्याने तर आपल्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहित आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे.

चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी शरद पवार यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रात उर्वेश साळुंखे यांनी म्हटले आहे की, आदरणीय पवार साहेब आपण आज जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हा युवकांसाठी खूप धक्केदायक आहे. जोपर्यंत आपण या सृष्टीवर आहात तोपर्यंत आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होऊ नका…साहेब…… बाप कधी जबाबदारीतून निवृत्त होतो का? साहेब आम्हास युवकांना तुमच्यासारख्या भक्कम आधार-वडाची गरज आहे. असे या पत्रात नमूद केले आहे.

Previous Post

संतापजनक : मुलाला नोकरी लावण्यासाठी आईवर अत्याचार !

Next Post

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी या नावाची मोठी चर्चा !

Next Post
राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षांचे राजीनामे !

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी या नावाची मोठी चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group