• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खडकदेवळा धरणात पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू !

editor desk by editor desk
May 2, 2023
in क्राईम, चाळीसगाव, पाचोरा, भडगांव
0
खडकदेवळा धरणात पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू !

पाचोरा : प्रतिनिधी 

भडगाव तालुक्यातील वाडे-गुढे येथील २३ वर्षीय तरून पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाडे-गुढे गावातील रहिवासी गोविंद समाधान मोरे (वय २३) असे मयत युवकाचे नाव आहे. गोविंद हा युवक २७ एप्रिल गुरुवार रोजी तालुक्यातील खडकदेवळा येथील मावशीकडे आला असता रविवार. 30 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोविंद हा धरणात पोहण्यासाठी गेला होता मात्र गोविंद यास पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गावात कळाल्यानंतर परीसरातील पट्टीच्या पोहणार्‍यांनी गोविंदचा शोध घेतला असता गोविंदचा मृतदेह आढळून आला नाही. 1 मे रोजी होडीच्या साहाय्याने पुन्हा शोध मोहिम सुरू केल्यानंतर सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोविंदचा मृतदेह आढळून आला. गोविंद याचा मृतदेह रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहे. मयत गोविंद मोरे याच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, चार बहिणी असा परीवार आहे. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

Previous Post

राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षांचे राजीनामे !

Next Post

जळगावात दहशत माजविणारा आरोपी जेरबंद !

Next Post
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगावात दहशत माजविणारा आरोपी जेरबंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group