Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यातील जनतेला पुन्हा पेट्रोलसह डीझेलने दिला झटका !
    राज्य

    राज्यातील जनतेला पुन्हा पेट्रोलसह डीझेलने दिला झटका !

    editor deskBy editor deskMay 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पण, दिलासा देणारी बाब म्हणजे इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे देशासह राज्यातील जनतेला मोठा झटका याचा बसला आहे. 21 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने वाहन इंधनावरील (पेट्रोल-डिझेल) उत्पादन शुल्क कमी केले असले तरी महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. यामध्ये बिहारमध्ये पेट्रोल 25 पैशांनी स्वस्त होऊन 108.90 रुपये आणि डिझेल 23 पैशांनी स्वस्त होऊन 95.57 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर छत्तीसगडमध्येच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 47 पैशांनी घट झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 1 रुपये आणि डिझेल 78 पैशांनी स्वस्त झाले आहे. मात्र महाराष्ट्रात पेट्रोल 41 पैशांनी वाढून 106.85 रुपये तर डिझेल 93.35 रुपयांवर पोहोचले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

    महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोलच्या दरात बदल झाले तर काही भागात पेट्रोल स्वस्त दरात विकले जाणार आहे. यामध्ये अहमदनगर पेट्रोल 106.85 रुपये तर डिझेल 93.35 रुपयांनी विकले जाणार आहे. तर अमरावती पेट्रोल 106.82 रुपये तर डिझेल 93.35 रुपये, कोल्हापूर पेट्रोल 106.75 रुपये तर डिझेल 93.28 रुपये, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये, नाशिक पेट्रोल 106.12 रुपये तर डिझेल 92.64 रुपये, पुणे 105.91 रुपये तर डिझेल 92.43 रुपये, रायगड 106.14 रुपये तर डिझेल 92.63 रुपये, रत्नागिरी 107.85 रुपये तर डिझेल 94.33 रुपये, ठाणे 105.64 रुपये तर डिझेल 92.24 रुपयांनी विकले जाणार आहे.

    #dizel #petrol
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.