• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ग्रामीण भागातून दोन अल्पवयीन मुलीना पळविले !

चाळीसगाव शहर व भडगाव पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 2, 2023
in क्राईम, चाळीसगाव, भडगांव
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी 

चाळीसगाव व भडगाव शहरातून दोन अल्पवयीन मुलीना अनोळखी इसमाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि ३० एप्रिल रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाने अल्पवयीन मुलीच्या राहत्या घरातून पळवून नेले आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.किशोर सोनवणे हे करीत आहे.

दुसऱ्या घटनेत भडगाव शहरातील एका शाळेच्या परिसरात रहिवासी असलेल्या १७ वर्ष १० महिने अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने दि १ मे रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला पळवून नेले असून या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.संजय पाटील हे करीत आहेत.

Previous Post

एकलग्न गावात घरफोडी करीत सोन्यासह चांदीचे दागिने लंपास !

Next Post

‘गंगुबाई’ चा पुन्हा जलवा : मेट गालामध्ये जोरदार एंट्री !

Next Post
‘गंगुबाई’ चा पुन्हा जलवा : मेट गालामध्ये जोरदार एंट्री !

'गंगुबाई' चा पुन्हा जलवा : मेट गालामध्ये जोरदार एंट्री !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group