• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात महाविकास आघाडी व महायुतीत वाढली चुरस !

editor desk by editor desk
April 30, 2023
in एरंडोल, जळगाव, धरणगाव, राज्य
0
धरणगावात मंत्री पाटलांच्या पहिलाच उमेदवार विजयी !

धरणगाव : प्रतिनिधी 

धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे. ग्रामपंचायत मतदार संघातील महायुतीचे ‘सहकार’ पॅनलचे ३ उमेदवार तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाल्याचे कळते. सोसायटी मतदार संघात मात्र, महाविकास आघाडीचे आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे.

धरणगाव बाजार समितीची निवडणुक मोठ्या चुरशीची झाली होती. आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिला निकाल हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाजूने लागला. हमाल-मापाडी मतदारसंघातील ‘सहकार’ पॅनलचे ज्ञानेश्वर वसंत माळी हे विजयी झाले आहेत.  सोसायटी मतदार संघात मात्र, महाविकास आघाडीचे आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरस असून अवघ्या काही मतांनी दोन्हीकडचे उमेदवार मागेपुढे आहेत.

एरंडोलकडील मतपेटीवर आता निकाल अवलंबून आहे. ग्रामपंचायतमध्ये मविआची एक जागा तर महायुती तीन विजयी तर सोसायटीमध्ये (जनरल) ४ महायुती, ३ महाविकास आघाडीचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे कळते. दोन महिला राखीवचा निकाल अजुन बाकी आहे.

Previous Post

धरणगावात मंत्री पाटलांच्या पहिलाच उमेदवार विजयी !

Next Post

जळगाव बाजार समितीत गुलाबराव देवकरांचे वर्चस्व !

Next Post
जळगाव बाजार समितीत गुलाबराव देवकरांचे वर्चस्व !

जळगाव बाजार समितीत गुलाबराव देवकरांचे वर्चस्व !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group