• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वादळी पावसाने घेतले दोघांचे बळी !

editor desk by editor desk
April 30, 2023
in एरंडोल, क्राईम, जळगाव
0
वादळी पावसाने घेतले दोघांचे बळी !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगची भिंत कोसळून त्याखाली दबल्याने ज्ञानदेव मोतीराम पाटील (६०, रा. आसोदा) या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील बोरनार येथे वादळी पावसात पत्रे उडाल्याने मार बसल्याने प्रभाकर जामा चौधरी (वय ७०) या वृद्धाचा मृत्यू झाला.

सुरक्षारक्षक ज्ञानदेव पाटील हे शिवाजीनगर परिसरातील मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर सुरक्षारक्षक होते. शनिवारी पाटील हे महावीर जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळून जात असताना जिनिंगची भिंत कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. वादळी पावसाचा तडाखा बोरणार येथेही बसला. प्रभाकर चौधरी यांचे पत्रे या वादळी पावसामुळे उडाले. त्यामुळे त्यांना छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात आणत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

Previous Post

आव्हाडांचा मेंदू सडका ; चित्रा वाघ !

Next Post

चारचाकीच्या धडकेत वृद्ध उपचार घेताना जळगावात मृत्यू !

Next Post
चारचाकीच्या धडकेत वृद्ध उपचार घेताना जळगावात मृत्यू !

चारचाकीच्या धडकेत वृद्ध उपचार घेताना जळगावात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group