• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आव्हाडांचा मेंदू सडका ; चित्रा वाघ !

editor desk by editor desk
April 29, 2023
in राजकारण, राज्य
0
आव्हाडांचा मेंदू सडका ; चित्रा वाघ !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यामध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. या वाक्ययुद्धात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड तर भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आघाडीवर आहेत. यावेळी थेट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट आ.जितेद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाडांचा मेंदू सडका आणि कुजका आहे. वोट बँकेसाठी लव्ह जिहादचे निर्लज्ज समर्थन करणारे औरंगजेबाची वंशावळ चालवत आहेत, अशी टीका वाघ यांनी केली आहे.

 

लव्ह जिहादविरोधी हिंदू जनजागरण सभा घेणाऱ्या निरंजन डावखरे ह्यांनी एका मुस्लीम भगिनीशी विवाह केला आहे. हे सामंजस्य वाढीला लागावे हीच इच्छा, असे खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्याला चित्रा वाघ यांनी हे उत्तर दिले आहे. अॅड. निरंजन डावखरेंनी एका हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केले आहे. लव्ह जिहाद धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा देशभर लागू करावा, यासाठी 30 एप्रिल रोजी ही धर्मसभा होत आहे. या सभेचे ठाण्यात पोस्टर्स लागलेत. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्विट करत त्यात निरंजन डावखरे यांनी एका मुस्लीम तरुणीशी विवाह केल्याचा उल्लेख केला होता. त्यालाच चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणतात की, निरंजन डावखरे यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा मेंदू किती सडका आणि कुजका आहे हे दिसतेय. वोट बॅंकच्या तुकड्यासाठी ‘लव्ह जिहाद’चे निर्लज्जपणे समर्थन करणारेच खऱ्या अर्थाने औरंगजेबाची वंशावळ चालवताहेत. सब का हिसाब होगा!, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Previous Post

पती कामावर गेल्यावर प्रियकर यायचा घरी अन असा झाला शेवट !

Next Post

वादळी पावसाने घेतले दोघांचे बळी !

Next Post
वादळी पावसाने घेतले दोघांचे बळी !

वादळी पावसाने घेतले दोघांचे बळी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group