• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आ.खडसेंना मोठा धक्का : भाजप-शिंदे गटाचं एकहाती वर्चस्व !

editor desk by editor desk
April 29, 2023
in कृषी, राजकारण, राज्य
0
आ.खडसेंना मोठा धक्का : भाजप-शिंदे गटाचं एकहाती वर्चस्व !

भुसावळ : प्रतिनिधी 

राज्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना व भाजपचा जलवा आता भुसावळ बाजार समितीत दिसू लागला आहे. शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर यश मिळालं आहे. हा निकालामुळे भाजपचे आ.संजय सावकारे यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसेंसह माजी आ.संतोष चौधरी यांना जोरदार धक्का दिला आहे.

भुसावळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. भुसावळ बाजार समितीत भाजप-शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनल तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे शेतकरी सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. दीड तासांतच याठिकाणची मतमोजणी संपली आहे. यामध्ये १८ पैकी जागांवर १५ जागांवर भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे शेतकरी सहकारी पॅनलचे उमेदवार केवळ तीन जागांवर विजयी झाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व भुसावळ बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी तसेच एकनाथ खडसे करत होते. त्यामुळे भाजप शिंदे गटाने जळगाव जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये पहिलाच चौधरी आणि एकनाथ खडसे यांना मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे.

Previous Post

उन्हाळ्यात जामनेर तालुक्यातील नदीला आला पूर !

Next Post

आ.चिमणराव पाटलांना होमस्पीचवर जबर धक्का : महाविकास आघाडी विजयी !

Next Post
आ.चिमणराव पाटलांना होमस्पीचवर जबर धक्का : महाविकास आघाडी विजयी !

आ.चिमणराव पाटलांना होमस्पीचवर जबर धक्का : महाविकास आघाडी विजयी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group