• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महाविकास आघाडीच्या बंद ला पाळधीत 100 टक्के प्रतिसाद !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 11, 2021
in राजकारण
0
महाविकास आघाडीच्या बंद ला पाळधीत 100 टक्के प्रतिसाद !

प्रतिनिधी अमोल पाटील:- उत्तरप्रदेशातील लाखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.त्यास पाळधी गावांतील व्यापारान पासून तर छोटे,मोठे व्यावसायिक यांनी देखील सकाळ पासून पूर्णपणे कळकळीत बंद पाळून साथ दिली.

गावांतील सर्वसामान्य नागरिकांनी देखील बंद मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन बंद पाळला बंद मधून जीवनाश्यक सुविधांना बंद मधून वगळण्यात आले होते त्यात प्रामुख्याने दवाखाने,मेडिकल याचा समावेश होतो.

बंदला प्रतिसाद देण्यासाठी आवाहन करताना शिवसेनेचे पाळधी गटाचे जि. प.सदस्य प्रतापराव पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,मा.सभापती मुकुंदराव नंनवरे, कॉग्रेसचे वी. डी. पाटील,मा.सरपंच अरुण पाटील,सामाजिक कार्यकर्ते संजय महाजन,प्रशांत झंवर युवासेनेचे प्रमुख आबा माळी.आदी उपस्थित होते.

Previous Post

वरणगावमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये !

Next Post

महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने काय मदत केली : आ.सुरेश भोळे (राजूमामा)

Next Post
महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने काय मदत केली : आ.सुरेश भोळे (राजूमामा)

महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने काय मदत केली : आ.सुरेश भोळे (राजूमामा)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
एरंडोल

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !
क्राईम

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group