• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावातही तलाठ्यांचे धरणे आंदोलन ; राज्यभर निषेध !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 11, 2021
in धरणगाव, राज्य, सामाजिक
0
धरणगावातही तलाठ्यांचे धरणे आंदोलन ; राज्यभर निषेध !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे इ -फेरफार प्रकल्पाचे समन्वयक व प्रमुख रामदास जगताप यांनी महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना उद्देशून अर्वाच्य भाषेत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज राज्यभर तलाठी संघाने आंदोलन पुकारले आहे .

धरणगाव तालुका तलाठी संघानेही आज तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले आणि या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी राज्य सरकारकडे केली. तलाठी कर्मचाऱ्यांसोबत मंडल अधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.

Previous Post

श्रीनगरातील हत्येचा मानियार बिरादरी तर्फे निषेध

Next Post

वरणगावमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये !

Next Post
वरणगावमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये !

वरणगावमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मद्यपी मुलाचा पित्यानेच काढला काटा : तिघांना पोलिसांनी केली अटक !
क्राईम

मद्यपी मुलाचा पित्यानेच काढला काटा : तिघांना पोलिसांनी केली अटक !

June 23, 2025
शिडीवरून पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू !  
क्राईम

शिडीवरून पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू !  

June 23, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

खळबळजनक : जळगावात वाहतूक पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न !

June 23, 2025
आईने ‘शाळेत जा’ म्हटल्याने संतापलेल्या नववीतील मुलाने घेतला गळफास
क्राईम

मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत तरुणाने संपविले आयुष्य !

June 23, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल तर तुमच्या तब्येतीची काळजी घ्या !

June 23, 2025
खळबळजनक : बेपत्ता तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह !
क्राईम

खळबळजनक : बेपत्ता तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह !

June 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group