शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी पाळधी येथे उभारणार उपबाजार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
धरणगाव/पाळधी/जळगाव प्रतिनिधी दि. 23 – शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी आणि बाजार जवळ येण्यासाठी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाळधी येथे उपबाजार सुरू करण्यासाठी अभिवचन देत आहे. शेतकरी हित केंद्रबिंदू मानून धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कपबशी निशाणी लक्षात ठेऊन सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनल तर्फे धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार उन्मेष पाटील हे होते.
मेळाव्या प्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आ. चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते संजय पवार, भाजपाचे पी. सी. आबा पाटील, भाजपा जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, ओ. बी. सी. जिल्हा अध्यक्ष संजय माळी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन, कनिय्या रायपूरकर, भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, विनायक महाजन, संभाजी चव्हाण, डॉ सुभाष देशमुख, भगवान महाजन, शिरीष बयास , प्रतापराव पाटील, अमोल जाधव, ऋषिकेश पाटील, रवी जाधव, रवींद्र आण्णा महाजन, रमेश परदेशी, रमेश राजाराम पाटील , प्रिया इंगळे, भारती चोधरी, मायाबाई सोनवणे निर्धोश पवार, दीपक भदाणे, पप्पू भावे, विजू महाजण, वासुदेव चौधरी, संतोष महाजण, रवींद्र माळी , यांच्यासह युतीचे पदाधिकारी व सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य व व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव कृ. उ. बा. स. निवडणुकीचा पद्मालय येथे प्रचाराला प्रारंभ !
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे प्रचाराचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र असलेल्या पद्मालय येथे सुरू करण्यात आला. यावेळी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार पॅनलचा डंका वाजेल असा विश्वास पालकमंत्रीगुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने जळगाव तालुक्यातील मोठ्या मतदार व शेतकरी व सर्व उमेदवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर यांनी केले प्रास्ताविक व आभार प्रदर्शनविधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी केले. मेळाव्या प्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आ. चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते संजय पवार, भाजपाचे पी. सी. आबा पाटील, भाजपा जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, ओ. बी. सी. जिल्हा अध्यक्ष संजय माळी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन, कनिय्या रायपूरकर, भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, विनायक महाजन, संभाजी चव्हाण, डॉ सुभाष देशमुख, भगवान महाजन, शिरीष बयास , प्रतापराव पाटील, अमोल जाधव, ऋषिकेश पाटील, रवी जाधव, रवींद्र आण्णा महाजन, रमेश परदेशी, रमेश राजाराम पाटील , प्रिया इंगळे, भारती चोधरी, मायाबाई सोनवणे निर्धोश पवार, दीपक भदाणे, पप्पू भावे, विजू महाजण, वासुदेव चौधरी, संतोष महाजण, रवींद्र माळी ,यांच्यासह युतीचे पदाधिकारी व सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य व व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उमेदवारांची होती उपस्थिती
सुनील दत्तात्रेय पवार, प्रेमराज परशुराम पाटील, ईश्वर जयसिंग पाटील, संजय जुलाल पवार, जिजाबराव गिरीधर पाटील, संजय रामदास माळी, किरण शांताराम पाटील, ज्ञानेश्वर वसंत माळी, एस आर पाटील, किशोर राघो पाटील, अरविंद हिलाल मराठे, सुदाम शेंनफडू पाटील, सौ, कल्पिता रमेश पाटील, सौ रेखाबाई ईश्वर पाटील,सौ लताबाई गजानन पाटील, सौ सुरेखा देविदास चौधरी या उमेदवारांची उपस्थिती होती.