• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरेंची सभा उधळण्यास शिंदे गटाचे कार्यकर्ते पाचोऱ्याच्या दिशेने रवाना !

editor desk by editor desk
April 23, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य
0
ठाकरेंची सभा उधळण्यास शिंदे गटाचे कार्यकर्ते पाचोऱ्याच्या दिशेने रवाना !

जळगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होत आहे. यामुळे जिल्ह्यात दोन दिवसापासून ठाकरे गट व शिंदे गटात आरोपाच्या फैरी होत होत्या. तर आज शिंदे गटाचे पदाधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले आहे. त्यामुळे पाचोऱ्यात तगडा पोलीस बंदोबस्तहि लावण्यात आला आहे.

दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान दिले होते. कि, पाचोऱ्याच्या सभेत तुम्ही घुसून दाखवा त्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हान दिले असून आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह सरीता माळी-कोल्हे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते चारचाकी वाहनातून शिवसैनिक पाचोऱ्याच्या दिशेला निघाले आहे.

Previous Post

विध्यार्थीनो इकडे लक्ष द्या : या दिवशी येणार निकाल !

Next Post

शिंदे गटाच्या आमदारांच्या मध्यस्थीने कार्यकर्ते पुन्हा माघारी !

Next Post
शिंदे गटाच्या आमदारांच्या मध्यस्थीने कार्यकर्ते पुन्हा माघारी !

शिंदे गटाच्या आमदारांच्या मध्यस्थीने कार्यकर्ते पुन्हा माघारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group