• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बाप चोरला तर पोलिसात तक्रार द्या ; आ.पाटलांनी ठाकरेंचा खिजवले !

editor desk by editor desk
April 23, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
बाप चोरला तर पोलिसात तक्रार द्या ; आ.पाटलांनी ठाकरेंचा खिजवले !

जळगाव : प्रतिनिधी 

राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे पण यात जिल्ह्यातील मंत्र्यासह आमदारांविरोधात ठाकरे गटाचे नेते यांच्यात सुरु असलेले आरोप प्रत्यारोप सुरु आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी पाचोरा येथे जाहीर सभा आहे. या प्रचारसभेपूर्वीच पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेला २५ हजारापेक्षा अधिक लोक जमणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी जादू नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला… माझा बाप चोरला… अरे बाबा तुमचा बाप चोरला गेला असेल पोलिसात तक्रार द्या; अशी खोचक टीका किशोर पाटील यांनी केली आहे.

पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांची आजची सभा माझ्याविरोधा नाही. ही सभा माझ्याविरोधात नसून माझे काका, माझ्या राजकीय गुरुच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आहे. माझ्या विरोधातील सभा असेल तर माझी प्रतिक्रिया वेगळी असेल. आज ते माझ्या काकांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांचं मी स्वागत करेल. या सभेला कोणताही गालबोट लागणार नाही, असं किशोर पाटील यांनी स्पष्ट केलं.

Previous Post

सावधान : कोरोनाच्या रुग्णात दिवसभरात झाली मोठी वाढ !

Next Post

जिल्ह्यात राजकारण तापणार : ठाकरेंच्या सभेत गुलाबरावांचे मुखवटे घालून घुसणार !

Next Post
जिल्ह्यात राजकारण तापणार : ठाकरेंच्या सभेत गुलाबरावांचे मुखवटे घालून घुसणार !

जिल्ह्यात राजकारण तापणार : ठाकरेंच्या सभेत गुलाबरावांचे मुखवटे घालून घुसणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group