• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून भर दिवसा दुचाकी चोरी

शहर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 19, 2023
in क्राईम, जळगाव
0
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील शाहू नगर परिसरातून एकाची दुचाकी लांबविल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाहू नगरातील हनुमान मंदिर जवळील रहिवासी दीपक मल्हारी टेकावडे(वय ४६) यांनी दि १६ रोजी दुपारच्या सुमारास उन तापत असल्याने घराजवळील चौकात झाडाच्या खाली लावलेली असतांना भर दुपारी एम.एच.१९.०५९० काळ्या रंगाची दुचाकी अनोळखी व्यक्तीने चोरून नेली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.योगेश पाटील हे करीत आहेत.

Previous Post

अमळनेरातून अल्पवयीन दोन मुलीना पळविले !

Next Post

बीजिंगमध्ये रुग्णालयाला भीषण आग ; २१ जणाचा मृत्यू !

Next Post
बीजिंगमध्ये रुग्णालयाला भीषण आग ; २१ जणाचा मृत्यू !

बीजिंगमध्ये रुग्णालयाला भीषण आग ; २१ जणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group