• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळातील गोळीबार; एका अटकेत !

editor desk by editor desk
April 17, 2023
in क्राईम, जळगाव
0
भुसावळात दोन तरुणावर गोळीबार ; रुग्णालयात दाखल !

भुसावळ : प्रतिनिधी 

वरणगाव येथील साकरी फाट्यानजीक दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक सूत्रधार करण संतोष सपकाळे (२४, रा. भुसावळ) यास वरणगावात अटक  करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकरी फाट्यानजीक शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले होते. गोळीबार प्रकरणातील एक सूत्रधार हा वरणगावात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी बसस्थानक चौकात नाकाबंदी केली. त्यावेळी तिथून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याला पकडण्यात आले.

Previous Post

विटंबना प्रकरणी सहा जण अटकेत !

Next Post

जळगावात किराणा दुकानाला भीषण आग !

Next Post
जळगावात किराणा दुकानाला भीषण आग !

जळगावात किराणा दुकानाला भीषण आग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव – भुसावळ महामार्गावर दोन ट्रकचा अपघात : चालक ठार !
क्राईम

जळगाव – भुसावळ महामार्गावर दोन ट्रकचा अपघात : चालक ठार !

June 24, 2025
दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !
राजकारण

दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !

June 24, 2025
पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !
जळगाव

पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !

June 24, 2025
अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
अमळनेर

अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 24, 2025
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
क्राईम

जळगावातील बसस्थानकावरून आरोग्य सेविकेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली !

June 24, 2025
नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच
क्राईम

घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी  ग्रामसेवकाने घेतली ५ हजारांची लाच !

June 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group