• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विटंबना प्रकरणी सहा जण अटकेत !

editor desk by editor desk
April 17, 2023
in क्राईम, जळगाव, यावल
0
यावल तालुक्यात महापुरूषांच्या फलकाची विटबंना !

यावल : प्रतिनिधी 

तालुक्यातील दहिगाव येथे विटंबना झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात तणावपूर्ण शांतता होती. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आले आहे.

घटना कळताच मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमला आणि तीन तास पोलीस चौकीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. फैजपूरचे उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पो. नि. राकेश माणगावकर हे ताफ्यासह दहीगावात पोचले.
सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांच्यासह नागरिक उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान, पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. सोनवणे यांनी दिली.

Previous Post

नंदुरबारमध्ये पंडित प्रदीप मिश्रांची कथा !

Next Post

भुसावळातील गोळीबार; एका अटकेत !

Next Post
भुसावळात दोन तरुणावर गोळीबार ; रुग्णालयात दाखल !

भुसावळातील गोळीबार; एका अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !
राजकारण

दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !

June 24, 2025
पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !
जळगाव

पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !

June 24, 2025
अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
अमळनेर

अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 24, 2025
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
क्राईम

जळगावातील बसस्थानकावरून आरोग्य सेविकेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली !

June 24, 2025
नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच
क्राईम

घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी  ग्रामसेवकाने घेतली ५ हजारांची लाच !

June 24, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

वाळूमाफियांचा थरार : दोन तलाठींसह तिघांना मारहाण ; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल !

June 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group