• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नंदुरबारमध्ये पंडित प्रदीप मिश्रांची कथा !

editor desk by editor desk
April 17, 2023
in राज्य, सामाजिक
0
नंदुरबारमध्ये पंडित प्रदीप मिश्रांची कथा !

नंदुरबार : वृत्तसंस्था 

नंदुरबार येथे शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम २२ रोजी होत आहे. दोन तासांच्या कार्यक्रमात शिवकथेवर ते मार्गदर्शन करणार आहेत. जीटीपी कॉलेज ते बाहेरपुरा या दरम्यान रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजक तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

याच कार्यक्रमात छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण होणार असून, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री यांनाही निमंत्रण दिले असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. नंदुरबार येथील छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा येणार आहेत.

Previous Post

जळगाव गुन्हे शाखेची कारवाई : व्यावसायिकाच्या घरातून लाखो रुपयाचा गुटखा जप्त !

Next Post

विटंबना प्रकरणी सहा जण अटकेत !

Next Post
यावल तालुक्यात महापुरूषांच्या फलकाची विटबंना !

विटंबना प्रकरणी सहा जण अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
अमळनेर

अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 24, 2025
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
क्राईम

जळगावातील बसस्थानकावरून आरोग्य सेविकेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली !

June 24, 2025
नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच
क्राईम

घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी  ग्रामसेवकाने घेतली ५ हजारांची लाच !

June 24, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

वाळूमाफियांचा थरार : दोन तलाठींसह तिघांना मारहाण ; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल !

June 24, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

घरगुती जीवनात तुम्हाला समस्या येणार !

June 24, 2025
खुनाच्या गुन्ह्यातील ३० लाखांचा मुद्देमाल मयताच्या वारसांना पोलिसांनी केला परत !
क्राईम

खुनाच्या गुन्ह्यातील ३० लाखांचा मुद्देमाल मयताच्या वारसांना पोलिसांनी केला परत !

June 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group