Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नेत्यांच्या उपस्थिती कालिंका माता जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात !
    जळगाव

    नेत्यांच्या उपस्थिती कालिंका माता जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात !

    editor deskBy editor deskApril 16, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील कवठळ याठिकाणी कालिंका माता जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील पवार कुटुंबातील सर्व भाविक व विविध राजकीय सामाजिक मान्यवर उपस्थित होते.

    प्रमुख उपस्थिती पाणीपुरवठा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील,माजी मंत्री राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष सतीश आण्णा पवार, जे डी सी सी बॅक चेअरमन संजय पवार, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव जेष्ठ नेते डी जी पाटील, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सरीताताई माळी कोल्हे , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , जिल्हा परिषद माजी सभापती पी सी पाटील , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार, जि.प सदस्य नाना महाजन , जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता नंदु पवार ,भाजपा ओ बी सेल जिल्हाध्यक्ष संजय महाजन ,बाजार समिती माजी सभापती भाजपा एरंडोल माजी तालुकाध्यक्ष S R पाटील, माजी सभापती जिल्हा बँक संचालक सुनील आबा पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, पत्रकातारीकेतील अभ्यासु व्यक्तिमत्त्व विजय वाघमारे, राष्ट्रवादी जिल्हा समन्वय विकास पवार, जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे अध्यक्ष शिवराम काका पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी सर , माजी जि.प सदस्य रवि दादा पाटील, एरंडोल शेतकी संघ माजी अध्यक्ष सुदाम दादा पाटील, माजी जि.प सदस्य विधानसभा सभा क्षेत्रप्रमुख रमेश आबा पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर. , राष्ट्रवादी मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,माजी सभापती सरपंच परिषद अध्यक्ष सचिन भाऊ पवार ,माजी सभापती प्रेमराज पाटील ,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंदन दादा पवार , राष्ट्रवादी जेष्ठ नेते मोहन नाना पाटील, राष्ट्रवादी तालुका कार्यध्यक्ष अरविंद आबा देवरे ,शिक्षक पतपिढि संचालक रवींद्र सर पाटील , बाजार समिती माजी उपसभापती रंगराव सांवत, धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा धनगर , पाळधीचे पीएसआय प्रमोदजी कढारे व खास आमंत्रित म्हणून काही कामानिमित्त न येऊ शकलेले आमदार रोहित दादा पवार , माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर,नाशिक मराठा विद्या प्रसारक च्या अध्यक्षा अमृता ताई पवार, खासदार उन्मेश दादा पाटील , माजी खासदार A T नाना पाटील, माजी आमदार साहेबराव दादा पाटील , उपमहापौर कुलभूषण पाटील , येवला येथील उद्योजक पंकज दादा पवार धरणगाव पोलिस निरीक्षक उद्धवजी धमाले , पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी कालिका माता जन्मोत्सवाचा कार्यक्रमास फोनवर नाटेश्वर पवार यांना फोन लावून शुभेच्छा दिल्या
    या वर्षाचे कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी पवार व ईच्छाराम पवार यांनी केले होते व 2029 पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन बुक झाले. कार्यक्रमाला विशेष सहकार्य मंडळाचे अध्यक्ष दगडु आबा पवार , सचिव संजय विक्रम पवार , आधार नाना पवार राष्ट्रवादी काँग्रेस मा. तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, सरपंच प्रा योगेश पवार , सर्व कालिका माता भक्त कवठळ , व परिसरातील पवार कुटुंबातील व गावातील सर्व नागरिकांनी कार्यक्रम यशस्वी साठी मेहनत घेतली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    विषबाधा झाल्याने ४७ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.