Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » या अभिनेत्री सोबत जुडले सलमानचे नाव ; २५ वर्षाने आहे लहान !
    राजकारण

    या अभिनेत्री सोबत जुडले सलमानचे नाव ; २५ वर्षाने आहे लहान !

    editor deskBy editor deskApril 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आतापर्यत लग्न का नाही करत याबाबत त्याने अनेक ठिकाणी वेगवेगळे कारण दिले आहे. पण आता तो वेगळ्याच चर्चेत सापडला आहे. सलमान खान हा त्याच्यापेक्षा २५ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले गेल्याने हि चर्चा देशभर सुरु झाली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव पूजा हेगडेचं असल्याचेही समजते.

    ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, सलमानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर पूजा हेगडेनं प्रतिक्रिया दिली आहे.
    सलमान आणि पूजा जेव्हापासून ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात एकत्र काम करत आहे. तेव्हा पासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. त्यावर पूजा म्हणाली की या सगळ्या अफवा आहेत, असं काही नाही. जितके लोक असतात तितक्या वेगवेगळ्या चर्चा सुरु होतात. आपण सगळ्यांकडे थोडी लक्ष देणार. दरम्यान, पुढे पूजानं खुलासा केला की किसी का भाई किसी की जान हा चित्रपट तिला लॉकडाऊन आधीच मिळाला होता. सलमान खाननं तर सात वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की आपण लवकरच एकत्र काम करू. याचा खुलासा पूजान ई-टाईम्सनं दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.