• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आयुष प्रोकॉन कंपनीच्या कार्यालयाला भीषण आग !

साकेगाव महामार्गावर सुरु होते काम

editor desk by editor desk
April 13, 2023
in क्राईम, जळगाव
0
आयुष प्रोकॉन कंपनीच्या कार्यालयाला भीषण आग !

भुसावळ :  प्रतिनिधी 

साकेगाव महामार्गावर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या आयुष प्रोकॉन कंपनीचे लाखोंचे साहित्य असलेल्या कार्यालयास भीषण आग लागली. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. यात, लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आयुष प्रोकॉन कंपनीच्या कंपाऊंडच्या बाहेर कुणीतरी शेत शिवारामध्ये आग लावल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग काही क्षणातच आयुष प्रोकॉनच्या परिसरात पसरली व पत्र्याच्या शेडजवळ असलेल्या त्यांच्या कार्यालयामध्ये दहा-पंधरा दिवसांपूर्वीच बेल्टचे साहित्य उतरविण्यात आले होते. यांची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. नेमके याच बेल्टच्या कार्यालयाला आग लागली. दुपारी तीन वाजेला लागलेली आग तीन ते साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली. आग लागल्याची माहिती कळताच कर्मचाऱ्यांनी भुसावळ नगरपालिकाला कळविल्यानंतर भुसावळ येथून अग्निबंब घटनास्थळी पोहोचले व कंपनीच्या तब्बल ७० ते ८० कर्मचाऱ्यांनी साडेतीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

Previous Post

जळगावचे तापमान राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

Next Post

राज्यातील काही भागात गारपीटीसह पावसाची शक्यता !

Next Post
राज्यातील काही भागात गारपीटीसह पावसाची शक्यता !

राज्यातील काही भागात गारपीटीसह पावसाची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group