• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यात दोन दुचाकीची धडक ; एक जखमी !

मारवाड पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 10, 2023
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

अमळनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील मारवड रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका दुचाकीधारकावर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील वाघरे येथील रहिवासी बापू वेलचंद पाटील हा तरुण दुचाकी एमएच १८ बीबी ८८०६ मारवाड रस्त्यावरून धार येथे जात होता. त्यावेळी समोरून येणारी दुचाकी एमएच १९ सीडी ४१२१ वरील चालक दरपण मुरलीधर पाटील रा. मारवड ता. अमळनेर यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत बापू वेलचंद पाटील हा गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाला. तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघात घडल्यानंतर दरपण मुरलीधर पाटील हा दुचाकी घेऊन प्रसार झाला होता. या संदर्भात जखमी बापू वेलचंद यांचा भाऊ शरद पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीधारक दरपण मुरलीधर पाटील रा. मारवड ता.अमळनेर यांच्या विरोधात रविवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहे.

Previous Post

शिवसेनेच्या मालमत्तेसह निधी आता शिंदेंच्या हाती ?

Next Post

नवीन बसस्थानकावरून महिलेचे दागिने लंपास !

Next Post
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

नवीन बसस्थानकावरून महिलेचे दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group