• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भामट्याने जळगावातून दुचाकी लांबविली !

जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 9, 2023
in क्राईम, जळगाव
0
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील एका मार्केट परिसरातून एकाची दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, धामणगाव येथील रहिवासी असलेले योगराज लक्ष्मण सपकाळे(वय ३९) हे दि ७ एप्रिल रोजी शहरातील फुले मार्केट परिसरातील दाणा बाजार येथे कामानिमित आले होते. त्यांनी लोखंडी गेटजवळ आपली दुचाकी क्र.एम.एच.१९.बीसी.८००५ हि २० हजार रुपये किमतीची पार्क करून कामानिमित गेले असता अनोळखी चोरट्यांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हि दुचाकी चोरून नेली असून या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.राजकुमार चव्हाण हे करीत आहे.

Previous Post

अमृता कशा झाल्या रानडेच्या फडणवीस ; जाणून घ्या सविस्तर !

Next Post

प्रियकरासह विवाहितेने दिले पतीला चहा अन घडले ते भयंकर !

Next Post
प्रियकरासह विवाहितेने दिले पतीला चहा अन घडले ते भयंकर !

प्रियकरासह विवाहितेने दिले पतीला चहा अन घडले ते भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group