• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात बदनामीच्या धाकामुळे तरुणीने घेतला निर्णय !

जामनेर तालुक्यात घडली धक्कादायक घटना

editor desk by editor desk
April 9, 2023
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन युवतीला प्रेमसंबंध तोडले तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देत होता. अखेर युवतीने बदनामीच्या भीतीपोटी दि. २९ मार्च रोजी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी संध्याकाळी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेली माहिती अशी कि, पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन युवती व २३ वर्षीय तरुण यांच्यात प्रेमसंबंध जुळले. एकेदिवशी दोन्हींचे मोबाईलवरील संभाषण युवतीच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. युवतीला बदनामीची भीती निर्माण झाली. नातेवाइकांनी युवतीला विश्वासात घेऊन प्रकार काय आहे? अशी विचारणा केली. यानंतर दोन्हींमधील प्रेमप्रकरण संपुष्टात आले. मात्र तरुण हा युवतीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी वारंवार धमकी देत होता. प्रेमसंबंध तोडले तर माझ्यासोबत असलेले तुझे फोटो सोशल माध्यमावर व्हायरल करेन, असे बोलून धमकावत होता. तरुणाचा वारंवार त्रास व परिवाराची होणारी बदनामी या भीतीपोटी युवतीने गेल्या महिन्यात दि. २९ मार्च रोजी गळफास लावून जीवन संपवले, असे मयत युवतीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.शुक्रवारी संध्याकाळी याप्रकरणात संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.

Previous Post

जळगावात तरुणाने घरातच संपविली जीवनयात्रा !

Next Post

मुख्यमंत्री शिंदे आमदारासह आयोध्येत दाखल !

Next Post
मुख्यमंत्री शिंदे आमदारासह आयोध्येत दाखल !

मुख्यमंत्री शिंदे आमदारासह आयोध्येत दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group