Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात तरुणाने घरातच संपविली जीवनयात्रा !
    क्राईम

    जळगावात तरुणाने घरातच संपविली जीवनयात्रा !

    editor deskBy editor deskApril 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद येथे एका ३३ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात शनिवारी त्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील ममुराबाद येथे जगदीश लक्ष्मण पाटील (३३) या तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याप्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जगदीश हा ममुराबाद येथे आई- वडिलांसह वास्तव्यास होता. तो जळगावातील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. शनिवारी घरात त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. सायं. ५ वाजता कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांना मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.