• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात शुल्लक कारणाने एकाला बेदम मारहाण

रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 9, 2023
in क्राईम, जळगाव
0
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात दुचाकी जवळून गेल्यामुळे पाळीव कुत्रा घाबरून पळाल्याच्या शुल्लक कारणावरून शेख सलिम शेख निजाम (५२, रा. सुप्रिम कॉलनी) यांना कुत्र्यांच्या मालकासह इतर तीन जणांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास समता नगरातील वंजारी टेकडीजवळ घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सलीम त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी भावाकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. वंजारी टेकडी जवळून जात असताना एका पाळीव कुत्र्याच्या बाजूने त्यांची दुचाकी गेली आणि तो कुत्रा घाबरून पळून गेला. हा प्रकार कुत्र्याच्या मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेख सलिम यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. तर त्याच्या सोबतच्या तिघांनी मारहाण केली.

Previous Post

विवाहितेचा ५० हजारासाठी छळ ; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Next Post

जळगावात तरुणाने घरातच संपविली जीवनयात्रा !

Next Post
जळगावात तरुणाने घरातच संपविली जीवनयात्रा !

जळगावात तरुणाने घरातच संपविली जीवनयात्रा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group